गणपती बाप्पा मोरया
*आज सोमवार दि . ५ / ९ / २०१६ रोजी श्री गणेशाचे आगमन होत आहे.*
*सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी ओळख असलेला गणराय आपल्या आयुष्यात अशी सुखाची बरसात करो आणि दुःखाचा नाश करो अशी बाप्पाच्या चरणी माझी मनोभावे प्रार्थना करतो.*
*तसेच आज दूग्ध शर्करा योग म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन म्हणजे . शिक्षक दिन आहे तरी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Good teachers are the reason why ordinary student's dream to do extraordinary things .
🌺🎉Happy Teachers Day🎉🌺
Dipak koshti,
Assistant Professor,
SKN Sinhgad College of Engineering, Pandharpur.
Website: http://www.sknscoe.ac.in/
Email: dipak.koshti@sknscoe.ac.in
Blog address: learnspcc.blogspot.in
Comments
Post a Comment