SINHGAD TECHNICAL SYMPOSIUM 2017
Three days, full of events , at Sinhgad College of Engineering Pandharpur..
IIT मुंबई व MHRD भारत सरकार यांचे सयुंक्त विद्यमाने, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकरिता रविवार दि. २६ मार्च २०१७ रोजी SPOKEN TUTORIAL या विषयावर एकदिवशीय मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
स्थळ: SKN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कोर्टी पंढरपूर. वेळ: सकाळी १० वा.
तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी संपर्क: 9168404631 (प्रा. गडेकर)
Comments
Post a Comment