मोफत मोफत मोफत

*Plz share with your all possible contacts*
*!!प्रवेश!!*      *!!प्रवेश!!*      *!!प्रवेश!!*
*Naac A Gread  Sinhgad Institute Pandharpur*
*नॅक ए मानांकन प्राप्त महाविद्यालय*
~~~~~~~~~~~~~~~
*सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपुर*

______________________________
*प्रधानमंञी कौशल्य विकास योजना*
______________________________

👉🏻 *प्रधानमंञी विकास योजनेअंतर्गत आमच्या महाविद्यालयात खालील कौशल्य विकास कोर्सेस  मोफत सुरू करण्यात येत आहेत*
__________________________
👉🏻 *०१) असिस्टंट सर्व्हेयर:-*
(किमान शैक्षणिक आर्हता: ०५ वी पास) (संपर्क- प्रा.सी.एम.देशमुख-९१५८८६०५१५१)
👉 *०२)असिस्टिंट इलेक्ट्रिशियन:*
(किमान शैक्षणिक आर्हता: १० वी पास) (संपर्क-प्रा. एच. एस. गिड्डे -८४१२९१७०००)
👉 *०३)आय. टी. (IT) कोओर्डिनेटर इन स्कुल:-*
(किमान शैक्षणिक आर्हता: Diploma in Electronics/Computer Science/Information Technology/Electrical Engineering)
(संपर्क- प्रा.पी. व्ही. बनकर-९०९६५५४६५६)
👉 *०४)आय.सी.टी. (ICT) टेक्निशियन:-*
(किमान शैक्षणिक आर्हता: १२ वी पास/आय.टी.आय./Diploma in Electronics /Computer Science/Information Technology)
(संपर्क- प्रा. एस. बी. ठिगळे-९९७०१५८५६५
👉 *०५)वेल्डर:-*
(किमान शैक्षणिक आर्हता: ०८ वी पास) (संपर्क- प्रा. एस. ए. सोनवणे-९८५०९५९८६३)
~~~~~~~~~~~~~~~
*●वरील पाचही कोर्स मोफत शिकविले जाणार आहेत.*
*●इच्छुक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी दि. १५ जानेवारी २०१८ रोजी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे सर यांनी केले आहे*
↪ *प्रवेश सुरु* ↩

                *संपर्क*
*एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपुर*
*संपर्क नंबर- 02186- 250146*

Comments