I feel

                         

800  वर्षापूर्वीच्या स्त्री च्या सन्मानासाठी आज हजारो पुरुष हिंसा करण्यावर तुटून पडले आहेत

परंतु तेच जर आज हयात असलेल्या स्त्रियांच्या सन्मानाचा विचार करतील तर देशात बलात्कारासारखे किंवा महिला छेडछाड सारखे गुन्हे होणार नाहीत.....

Be the change that you want to see in the nation.

Happy Republic  Day.

Comments