Inflation mhanje?

मी स्वतः आणि तुम्ही सर्वांनी 25पैशाचा कॉइन आणि 50 पैशाचा कॉइन पाहिलाय, आता कुठेच चलनात दिसत नाहीयेत

आज रिजर्व बँक ऑफ इंडिया ने 75 रुपयाचा
100 रुपयाचा आणि 150 रुपयाचा कॉइन बाजारात आणला.

Click here to see coins

मी बसल्या बसल्या थोडा शांतपणे विचार  केला,   आधी 50पैशाचा कॉइन होता ( आता 50पैसे कुठेच कोणी मोजत नाही).

1 रुपयाचा आणि 2 रुपयाचा आणि
5 रुपयाचा आणि जास्तीत जास्त 10 रुपयाचा कॉइन आहे आता

नवीन कॉइन बघून असा वाटतंय कि आजचा काळातल्या आजी आजोबांना जर नातवाने बिस्कीट गोळ्या खायला पैसे मागितले तर कमीत कमी 75 रुपयाचा कॉइन द्यावा लागेल
आणि कॅडबरी पाहिजे असेल तर 150चा कॉइन द्यावा लागेल

आजच्या 100 रुपयाची किंमत लवकरच 10 रुपये होईल

आजच्या 150 रुपयाची किंमत लवकरच 75 रुपये होईल

ह्यालाच म्हणायचं महागाई

There will be huge impact of rate of inflation for us in coming years.

Comments