Deepak Koshti....

.
.
.
.
.

आज पर्यंत तुम्ही दिलेली साथ अशीच राहो

आपल्या मैत्रीमध्ये काही चुका झाल्या असतील तर माफ करा

आपली मैत्री ही धाग्या पुरती मर्यादित नसून...

ती रक्तपेक्षाही घट्ट नातेबंदात बांधलेली आहे

आयुष्यात तुमच्यासारखे मित्रच आमच्या आयुष्याला योग्य वळण देत आहेत त्या बद्दल धन्यवाद

तुमचं प्रेम सदैव असेच राहुदेत हीच आमची इच्छl

तुम्ही जरी भेटू शकला नाही तरी तुम्ही आमच्या आठवणीत नेहमीच असता

तुमची साथ अशीच राहो हीच इच्छा

Happy frndship day

Comments